उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचा दौरा करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज, गुरुवारपासून बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात दोन दिवसांत ते सात जनसंवाद सभा घेतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले. संबंधित बातम्या  मराठा समाज अस्वस्थ; मंत्री नाचण्यात दंग : संजय राऊत चिल्लर महाराजांना मानत नाही; मनोज … The post उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर appeared first on पुढारी.

उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचा दौरा करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज, गुरुवारपासून बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात दोन दिवसांत ते सात जनसंवाद सभा घेतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.
संबंधित बातम्या 

मराठा समाज अस्वस्थ; मंत्री नाचण्यात दंग : संजय राऊत
चिल्लर महाराजांना मानत नाही; मनोज जरांगे-पाटील यांचा अंतरवालीतून पलटवार
IND vs ENG, 4th Test : रांचीतील खेळपट्टी पाहून इंग्‍लंडचा कर्णधार स्‍टोक्‍स ‘शॉक’, म्‍हणाला…

गुरुवारी बुलडाणा दौर्‍यात ते चिखली, मोताळा आणि जळगाव-जामोद येथे जनसंवाद सभा घेणार आहेत, तर शुक्रवारी बुलडाणा-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते खामगाव, मेहकर, सेनगाव आणि कळमनुरी येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
Latest Marathi News उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर Brought to You By : Bharat Live News Media.