“त्या मतदारसंघाचे नाव बारामती…” : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : “कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…!” अशी पोस्ट करत राष्‍ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी … The post “त्या मतदारसंघाचे नाव बारामती…” : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत appeared first on पुढारी.
“त्या मतदारसंघाचे नाव बारामती…” : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : “कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…!” अशी पोस्ट करत राष्‍ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. (Supriya Sule Post )
Supriya Sule Post
काही महिन्‍यांपूर्वी राष्ट्रवादीमध्‍ये बंड झाले. महाराष्ट्रातील राजकारणाला एक वळण मिळाले. राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्‍ये शरद पवार आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. तेव्‍हापासून दाेन्‍ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी लढवलेल्या एका आठणवीला उजाळा देत खास पोस्ट केली आहे. त्यासोबत शरद पवार यांचा कार्यकर्त्यांच्या गराड्यात सायकलीवर बसलेला फोटो शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ‘X’ खात्यावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
“कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…! त्यांनी पहिली निवडणूक जिंकली त्याला आज ५७ वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी आदरणीय पवार साहेबांना दिलेली साथ आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम खुप मोलाचे आहे. हे प्रेम कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपले प्रेम, विश्वास आणि साथ याबद्दल आपणा सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार.”

कसलीही पार्श्वभूमी नसताना एक तरुण निवडणूक लढविण्याचा निश्चय करतो. गावागावात त्याची चर्चा होते. बघता बघता लोकंच ती निवडणूक हातात घेतात आणि तो तरुण मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पोहोचतो. त्या मतदारसंघाचे नाव बारामती आणि तो तरुण म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब…! त्यांनी पहिली… pic.twitter.com/DWDMQ4Zh9X
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2024

हेही वाचा 

स्थापना माझी, पक्ष आणि चिन्ह मात्र दुसर्‍याला; हा सत्तेचा गैरवापर : शरद पवार
Sharad Pawar : आता दिलेलं मराठा आरक्षण कसं टिकणार याबदद्ल शंका : शरद पवार
Sharad Pawar : प्रतिगामी शक्तींविरोधात लढा हीच पानसरे स्मारकाची प्रेरणा : शरद पवार
Sharad Pawar | ‘NCP-शरदचंद्र पवार’ हेच नाव तूर्त कायम, चिन्हाचे वाटप करा, पवारांच्या याचिकेवर SC चे निर्देश
 Sharad Pawar Birthday : शरद पवारांचे ‘ते’ भाषण ठरलं ऐतिहासिक, बदलले होते निवडणुकीचे ‘वारे’

Latest Marathi News “त्या मतदारसंघाचे नाव बारामती…” : सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.