Fire Accident : मोरवाडी भागात टायर गोदामाला भीषण आग; जीवित हानी नाही

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : एच ब्लॉक मोरवाडी येथील एम्पायर इस्टेट इमारतीच्या मागील बाजूस टायरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली असून. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन. आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. यात सुदैवाने कुठलीही … The post Fire Accident : मोरवाडी भागात टायर गोदामाला भीषण आग; जीवित हानी नाही appeared first on पुढारी.

Fire Accident : मोरवाडी भागात टायर गोदामाला भीषण आग; जीवित हानी नाही

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : एच ब्लॉक मोरवाडी येथील एम्पायर इस्टेट इमारतीच्या मागील बाजूस टायरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली असून. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन. आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. आगीच्या ज्वाळांनी आणखी पेट घेतलेला आहे. धुराचे लोट पसरत असून,आजूबाजूच्या कंपन्या बंद केल्या आहेत. अग्निशमन विभाग कार्यरत आहे. शेजारच्या कंपनी मालकांनी आपल्या जवळील पाण्याचे साठे फायर ब्रिगेडला खुले करून दिले आहे.
हेही वाचा

Amin Sayani : अमीन सयानी यांना राज्यपालांकडून श्रद्धांजली
Prakash Ambedkar : आंबेडकरवादी कोणत्याही दबावापुढे झुकत नाहीत : ॲड. प्रकाश आंबेडकर
CM Eknath Shinde : विधीमंडळ विशेष अधिवेशन: मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Latest Marathi News Fire Accident : मोरवाडी भागात टायर गोदामाला भीषण आग; जीवित हानी नाही Brought to You By : Bharat Live News Media.