परभणी : मानवत येथे मराठा आरक्षण ठरावाची होळी

मानवत; पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या मंजूर केलेल्या ठरावाची होळी करून बुधवारी (दि. २१) सकल मराठा समाजाच्या वतीने बसस्थानकासमोर सरकारचा निषेध करण्यात आला. फसवे आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण द्या, सगेसोयरे बाबत कायदा पास करा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मनोज जरांगे पाटील यापुढे जे आंदोलन करण्यास सांगतील … The post परभणी : मानवत येथे मराठा आरक्षण ठरावाची होळी appeared first on पुढारी.

परभणी : मानवत येथे मराठा आरक्षण ठरावाची होळी

मानवत; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या मंजूर केलेल्या ठरावाची होळी करून बुधवारी (दि. २१) सकल मराठा समाजाच्या वतीने बसस्थानकासमोर सरकारचा निषेध करण्यात आला.
फसवे आरक्षण नको, ओबीसीतूनच आरक्षण द्या, सगेसोयरे बाबत कायदा पास करा, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मनोज जरांगे पाटील यापुढे जे आंदोलन करण्यास सांगतील त्या आंदोलनात सामील होण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे गोविंद घाडगे, सुदाम मस्के, राजेभाऊ होगे, माऊली चांगभले, लक्ष्मण शिंदे, हनुमान मस्के, आबा कदम आदी कार्यकर्ते सामील झाले होते.
हेही वाचा : 

‘सगेसोयरे’ अंमलबजावणीसाठी जरांगेंचे सरकारला दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’
”स्वतंत्र आरक्षण दिले, आता ओबीसीतून वाटा कशाला हवा?”
माेठी बातमी : जरांगे पाटील यांची राज्यव्यापी रास्ता रोकोची हाक

Latest Marathi News परभणी : मानवत येथे मराठा आरक्षण ठरावाची होळी Brought to You By : Bharat Live News Media.