अक्षय म्हात्रे-अक्षया हिंदळकरची नवी मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर ‘नवरी मिळाले हिटलरला’ मधील अभिराम जहागीरदारने म्हणजेच राकेश बापट याने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवले. आता हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा ‘अक्षय म्हात्रे’ लवकरच ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा एका मराठी … The post अक्षय म्हात्रे-अक्षया हिंदळकरची नवी मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ appeared first on पुढारी.

अक्षय म्हात्रे-अक्षया हिंदळकरची नवी मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर पारू आणि शिवा नंतर ‘नवरी मिळाले हिटलरला’ मधील अभिराम जहागीरदारने म्हणजेच राकेश बापट याने प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवले. आता हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा ‘अक्षय म्हात्रे’ लवकरच ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा एका मराठी डेलीसोपमध्ये दिसणार आहे आणि अक्षयची साथ देणार आहे ‘अक्षया हिंदाळकर’.
नवी मालिका पुन्हा कर्तव्य आहे
संबंधित बातम्या –

Kareena Kapoor : दादासाहेब फाळके महोत्सवात करीनाने शाहिद केलं इग्नोर?
Shiva Serial : ॲक्शन, इमोशन, ड्रामाने भरलेली मालिका ‘शिवा’
Bade Miyan Chote Miyan : अक्षय-टायगरच्या बडे मियाँ छोटे मियाँचे टायटल ट्रॅक रिलीज

प्रेक्षकांनी एका सुंदर आणि इमोशनल गाण्याद्वारे या मालिकेची झलक पाहिली असेलच. या मालिकेचं लेखन केलंय सुखदा अहिरे हिने तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत शैलेश डेरे. तर टेल अ टेल मीडिया या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

Latest Marathi News अक्षय म्हात्रे-अक्षया हिंदळकरची नवी मालिका ‘पुन्हा कर्तव्य आहे’ Brought to You By : Bharat Live News Media.