… आणि करीना कपूरने शाहिदला केलं सपशेल इग्नोर? (Video Viral)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी रात्री मुंबईमध्ये दादासाहेब फाळके इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव पुरस्काराचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या खास इवेंटमध्ये बॉलीवूडच्या तमाम स्टार्सनी उपस्थिती लावली. (Kareena Kapoor) अनेक स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओज इंटरनेटवर व्हायरल झाले. दरम्यान, शाहिद कपूर आणि करीना कपूरचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये करीना कपूरने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून … The post … आणि करीना कपूरने शाहिदला केलं सपशेल इग्नोर? (Video Viral) appeared first on पुढारी.

… आणि करीना कपूरने शाहिदला केलं सपशेल इग्नोर? (Video Viral)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मंगळवारी रात्री मुंबईमध्ये दादासाहेब फाळके इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव पुरस्काराचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या खास इवेंटमध्ये बॉलीवूडच्या तमाम स्टार्सनी उपस्थिती लावली. (Kareena Kapoor) अनेक स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओज इंटरनेटवर व्हायरल झाले. दरम्यान, शाहिद कपूर आणि करीना कपूरचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये करीना कपूरने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. युजर्सचे म्हणणे आहे की, ॲवॉर्ड शोमध्ये करीना कपूरने शाहिद कपूरला इग्नोर केलं आहे. (Kareena Kapoor)

संबंधित बातम्या –

Raisinghani vs Raisinghani : भेटा संजय नाथ ऊर्फ राजदिप रायसिंघानीला
Bade Miyan Chote Miyan : अक्षय-टायगरच्या बडे मियाँ छोटे मियाँचे टायटल ट्रॅक रिलीज
Dadasaheb Phalke  Film Awards 2024 | शाहरूख खान, नयनतारा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, रेड कार्पेटवर शाहिद कपूर चित्रपट निर्माता राज आणि डीकेसोबत दिसत आहेत. तिघेही पॅपराजीच्या समोर पोझ मारताना फोटोज क्लिक करत आहेत. तेव्हा करीना कपूरदेखील रेड कार्पेटवर एन्ट्री घेते आणि काही क्षणात शाहिद कपूरच्या जवळून पुढे जाते. पण त्याच्याशी अजिबात बोलत नाही. शाहिदच्या शेजारी उभारलेल्या चित्रपट निर्मात्यासोबत बोलत ती पुढे जाते.

When Kareena Kapoor faces Shahid Kapoor said cute hello to him..Jab We Met Moment…at Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2024😍#ShahidKapoor #KareenaKapoor #KareenaKapoorKhan #Bollywood #bollywoodactress #DFIFFA2024 pic.twitter.com/embgoWjnnx
— cine_sdn (@sdn789_) February 21, 2024

यावेळी करीना कपूर हेवी लहेंगामध्ये दिसली. करीना कपूर पुढे जात कॅमेरामन्सना फोटो पोझ देताना दिसते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(video- cine_sdn @sdn789_ एक्स अकाऊंटवरून साभार)

Latest Marathi News … आणि करीना कपूरने शाहिदला केलं सपशेल इग्नोर? (Video Viral) Brought to You By : Bharat Live News Media.