Byju’s ला ईडीचा दणका, ९ हजार कोटी भरण्यासाठी बजावली नोटीस

पुढारी ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (ED) देशातील सर्वात मोठी एडटेक तंत्रज्ञान कंपनी ‘बायजू’ला (Byju’s) नोटीस बजावली आहे. परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ‘बायजू’ला ९ हजार कोटी भरण्यास सांगितले आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, कंपनीने असा कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बायजू’ला २०११ ते २०२३ … The post Byju’s ला ईडीचा दणका, ९ हजार कोटी भरण्यासाठी बजावली नोटीस appeared first on पुढारी.
Byju’s ला ईडीचा दणका, ९ हजार कोटी भरण्यासाठी बजावली नोटीस


पुढारी ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (ED) देशातील सर्वात मोठी एडटेक तंत्रज्ञान कंपनी ‘बायजू’ला (Byju’s) नोटीस बजावली आहे. परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ‘बायजू’ला ९ हजार कोटी भरण्यास सांगितले आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, कंपनीने असा कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बायजू’ला २०११ ते २०२३ दरम्यान २८ हजार कोटींची थेट परदेशी गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. edtech प्रमुख ‘बायजू’च्या सूत्रांनी सांगितले की, याच कालावधीत परदेशी अधिकारक्षेत्रात सुमारे ९,७५४ कोटी थेट परदेशी गुंतवणूक म्हणून पाठवले.
The post Byju’s ला ईडीचा दणका, ९ हजार कोटी भरण्यासाठी बजावली नोटीस appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (ED) देशातील सर्वात मोठी एडटेक तंत्रज्ञान कंपनी ‘बायजू’ला (Byju’s) नोटीस बजावली आहे. परदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ‘बायजू’ला ९ हजार कोटी भरण्यास सांगितले आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, कंपनीने असा कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बायजू’ला २०११ ते २०२३ …

The post Byju’s ला ईडीचा दणका, ९ हजार कोटी भरण्यासाठी बजावली नोटीस appeared first on पुढारी.

Go to Source