नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात

येवला : पुढारी वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीचा कर्मचारी अनिल भास्कर आवाड हा 700 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तक्रारदाराच्या नातेवाईकाने त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवण्यासाठी एमआरएशी संपर्क साधला. येवला चेंबर, येवला येथे ऑनलाईन अर्ज करण्यात आला. सदर ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर स्वाक्षरी करून, अर्जदाराच्या घरी जाऊन, फॉर्ममध्ये माहिती भरून … The post नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात appeared first on पुढारी.

नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात

येवला : Bharat Live News Media वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीचा कर्मचारी अनिल भास्कर आवाड हा 700 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.
तक्रारदाराच्या नातेवाईकाने त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवण्यासाठी एमआरएशी संपर्क साधला. येवला चेंबर, येवला येथे ऑनलाईन अर्ज करण्यात आला. सदर ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर स्वाक्षरी करून, अर्जदाराच्या घरी जाऊन, फॉर्ममध्ये माहिती भरून देण्याच्या बदल्यात तक्रारदाराने 700 रुपयांची लाच मागितली. यावेळी एसीबीने कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Marathi News नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.