छ. संभाजीनगर : पिंपळगाव पेठ येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान

सिल्लोड: पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव पेठ (ता. सिल्लोड) येथे ३० फूट खोल विहिरीत सांड बैल चारा खाण्याच्या नादात पाय घसरून पडला. वन विभागाच्या टीमने २ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बैलाला क्रेनच्या सह्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. आणि दैव बलवत्तर म्हणून बैल बचावला. याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील काही महिला शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. … The post छ. संभाजीनगर : पिंपळगाव पेठ येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान appeared first on पुढारी.

छ. संभाजीनगर : पिंपळगाव पेठ येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान

सिल्लोड: Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपळगाव पेठ (ता. सिल्लोड) येथे ३० फूट खोल विहिरीत सांड बैल चारा खाण्याच्या नादात पाय घसरून पडला. वन विभागाच्या टीमने २ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बैलाला क्रेनच्या सह्याने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले. आणि दैव बलवत्तर म्हणून बैल बचावला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावातील काही महिला शेळ्या चारण्यासाठी शेतात गेल्या होत्या. यावेळी महिलांना विहिरीत बैल पडल्याचे आढळले. याची माहिती त्यांनी गावातील काही लोकांना दिली. यामुळे काही शेतकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली.
विहिरीतून बैल वर कसा काढायचा असा प्रश्न शेतकऱ्यांन पुढे निर्माण झाला होता. गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी लतिप पठाण यांना याची माहिती दिली. त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भिसे यांना रेस्क्यू टीम पाठविण्यास सांगितले. भिसे यांनी आपली वन विभागची टीम वनरक्षक साईनाथ पवार, विलास नरवाडे, वनसेवक लक्समन ताठे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर बैलाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा 

छ.संभाजीनगर: बसची दुचाकीला धडक; पैठण कारागृहाचा लिपिक ठार
छ.संभाजीनगर : बिडकीन येथे ब्लॅकमेलिंग करून विवाहितेवर अत्याचार; ५ जणांविरोधात गुन्हा
छ.संभाजीनगर : गुंठेवारी नसलेल्या घरांवर बुलडोझर चालवणार: मनपा प्रशासकांचा इशारा

Latest Marathi News छ. संभाजीनगर : पिंपळगाव पेठ येथे विहिरीत पडलेल्या बैलाला जीवदान Brought to You By : Bharat Live News Media.