खिलाडी कुमार अक्षय-टायगरच्या या हटके टायटल ट्रॅक पोस्टरची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : खिलाडी अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी रिअल ॲक्शन फिल्म ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. (Bade Miyan Chote Miyan) या पोस्टरची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. (Bade Miyan Chote Miyan) संबंधित बातम्या – Ishq Vishk Rebound Movie : … The post खिलाडी कुमार अक्षय-टायगरच्या या हटके टायटल ट्रॅक पोस्टरची चर्चा appeared first on पुढारी.

खिलाडी कुमार अक्षय-टायगरच्या या हटके टायटल ट्रॅक पोस्टरची चर्चा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : खिलाडी अक्षय कुमार आणि बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ त्यांच्या आगामी रिअल ॲक्शन फिल्म ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ टायटल ट्रॅक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. (Bade Miyan Chote Miyan) या पोस्टरची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. (Bade Miyan Chote Miyan)
संबंधित बातम्या –

Ishq Vishk Rebound Movie : रोहित सराफचा “इश्क विश्क रिबाउंड” यादिवशी रिलीज होणार
Shivbacha Naav Song : तुफान धुमाकूळ घालतंय ‘शिवबाचं गाणं’ (Video)
Sunny Leone : सनी लिओनी “ग्लॅम फेम सीझन १ ची होणार परीक्षक

या ॲक्शन जोडीने सोशल मीडियावर हे खास पोस्टर शेअर केले आहे. “बडे का स्वॅग , छोटे का स्टाइल 3 दिवस बाकी ! #BadeMiyanChote Miyan Title Track out on 19 February 2024 #बडेमियाँछोटे मियाँOnEid2024”
हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. अक्षय कुमारच्या सिग्नेचर स्टाइलसह आणि टायगर श्रॉफने त्याचा ‘टायगर इफेक्ट’ यातून दाखवला आहे. ईदच्या दिवशी ॲक्शन-पॅक परफॉर्मन्स बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्स निर्मित, आणि अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँमध्ये पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
Latest Marathi News खिलाडी कुमार अक्षय-टायगरच्या या हटके टायटल ट्रॅक पोस्टरची चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.