ओबीसीतून हक्काचे आरक्षण मिळविणारच : जरांगे पाटील
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : विधानसभेत मराठा आरक्षणाला एकमताने मंजूर झाले याचे स्वागतच आहे. पण ही आमची मागणी नव्हती. आम्ही ओबीसीतून आमचे हक्काचे कुणबी आरक्षण मिळविणारच, असा निर्धार मनोज जरांगे-पाटील यांनी आज केला. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची पुढील दिशा उद्या जाहीर करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
Latest Marathi News ओबीसीतून हक्काचे आरक्षण मिळविणारच : जरांगे पाटील Brought to You By : Bharat Live News Media.