Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ ची घोषणा झाल्यानंतर #Don 3 हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. (Don 3 Big Announce) या चित्रपटाची चर्चा यासाठीही सुरु आहे की, अभिेता रणवीर सिंहसोबत कियारा आडवाणी झळकणार आहे. चित्रपटामध्ये शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंह असणार आहे. ह घोषणा झाल्यानंतर चित्रपटाची चर्चा होऊ लागलीय. निर्मात्यांनी खुलासा केला आहे की, ‘डॉन 3’ मध्ये रणवीरसोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करून डॉन युनिव्हर्समध्ये अभिनेत्रीचे स्वागत केले आहे. (Don 3 Big Announce)
View this post on Instagram
A post shared by Excel Entertainment (@excelmovies)
View this post on Instagram
A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)
Latest Marathi News सर्वांची बोलती बंद करायला येतोय ‘डॉन-३’, रणवीरसोबत कियारा… Brought to You By : Bharat Live News Media.