Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली असून या आगीत ओमनी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. बातमी अपडेट होत आहे The post Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट appeared first on पुढारी.
Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट


नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली असून या आगीत ओमनी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली.
बातमी अपडेट होत आहे
The post Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट appeared first on पुढारी.

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात धावत्या ओमनी कारने पेट घेतल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली असून या आगीत ओमनी कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. बातमी अपडेट होत आहे

The post Nashik News : सारडा सर्कलवर धावत्या ओमनी’ने घेतला पेट appeared first on पुढारी.

Go to Source