सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार

सांगली: पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी केदार जाधव, युवराज विजय … The post सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार appeared first on पुढारी.

सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार

सांगली: Bharat Live News Media वृत्तसेवा : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी केदार जाधव, युवराज विजय जाधव अशी मृतांची नावे आहेत. तर प्रशांत चिले असे  गंभीर जखमीचे नाव आहे. Sangli Accident
हेही वाचा 

सांगली : शिरढोण येथे महामार्गावर ‘चक्का जाम’; २५ जणांवर गुन्हा दाखल
सांगली : कुपवाडमधील तरुणाचा कवलापुरात खून
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रण : प्रत्यक्ष कामाला सहा महिन्यांत प्रारंभ

Latest Marathi News सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार Brought to You By : Bharat Live News Media.