अमरावती – यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; ४ जण ठार, १० गंभीर जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमरावती – यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्वर येथे मिनी बस आणि ट्रकच्या धडकेत ४ जण ठार झाले. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. १८) झाला. मिनी बसमधून खेळाडू प्रवास करत होते. Four dead in tempo-truck collision in Nandgaon Khandeshwar in Maharashtra’s Amravati district: Police — Press Trust of … The post अमरावती – यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; ४ जण ठार, १० गंभीर जखमी appeared first on पुढारी.

अमरावती – यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; ४ जण ठार, १० गंभीर जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: अमरावती – यवतमाळ मार्गावर नांदगाव खंडेश्वर येथे मिनी बस आणि ट्रकच्या धडकेत ४ जण ठार झाले. तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि. १८) झाला. मिनी बसमधून खेळाडू प्रवास करत होते.

Four dead in tempo-truck collision in Nandgaon Khandeshwar in Maharashtra’s Amravati district: Police
— Press Trust of India (@PTI_News) February 18, 2024

Latest Marathi News अमरावती – यवतमाळ मार्गावर बस-ट्रकची धडक; ४ जण ठार, १० गंभीर जखमी Brought to You By : Bharat Live News Media.