धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘धूम’ आणि ‘धूम २’ यासारख्या चित्रपटांचे चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे रविवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. साल के थे. हार्ट अॅटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. (Sanjay Gadhvi) संजय गढवी अंधेरीतील ती इमारत ‘ग्रीन एकर्स’ मध्ये राहत होते, जिथे श्रीदेवी राहत होती. पण, बोनी कपूर मागील एक वर्षांपासून … The post धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन appeared first on पुढारी.

धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘धूम’ आणि ‘धूम २’ यासारख्या चित्रपटांचे चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे रविवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. साल के थे. हार्ट अॅटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. (Sanjay Gadhvi) संजय गढवी अंधेरीतील ती इमारत ‘ग्रीन एकर्स’ मध्ये राहत होते, जिथे श्रीदेवी राहत होती. पण, बोनी कपूर मागील एक वर्षांपासून त्या इमारतीत राहत नाही. (Sanjay Gadhvi)
घरामध्ये बेशुद्ध झाल्यानंतर संजय गढवी यांना तत्काळ अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
संजय गढवी यांनी सन २००० मध्ये चित्रपट ‘तेरे लिए’ मधून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. यामध्ये अर्जुन रामपाल आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते. कमी बजेटमुळे चित्रपट थांबला. संजय गढवी यांना पहिल्यांदा २००४ मध्ये प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी ॲक्शन थ्रिलर चित्रपट धूम दिग्दर्शित केले होते. धूममध्ये अभिषेक बच्चन, उदय चोप्रा, जॉन अब्राहम, ईशा देओल आणि रिमी सेन यासारखे स्टार्स दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
संजय यांनी धूम २, ‘मेरे यार की शादी है’ आणि इमरान खान स्टारर ‘किडनॅप’ चित्रपटही दिग्दर्शित केले. याशिवाय, २०१२ मध्ये त्यांनी ‘अजब गजब लव्ह’, ‘ऑपरेशन परिंदे’ देखील त्यांनीच दिग्दर्शित केले होते.
The post धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘धूम’ आणि ‘धूम २’ यासारख्या चित्रपटांचे चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे रविवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. साल के थे. हार्ट अॅटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. (Sanjay Gadhvi) संजय गढवी अंधेरीतील ती इमारत ‘ग्रीन एकर्स’ मध्ये राहत होते, जिथे श्रीदेवी राहत होती. पण, बोनी कपूर मागील एक वर्षांपासून …

The post धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन appeared first on पुढारी.

Go to Source