परभणी: गंगाखेड येथे विनयभंगप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : एका अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग करुन घरावर दगडफेक केली. तसेच मुलीसह कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील यज्ञभूमी परिसरात गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील यज्ञभूमी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन … The post परभणी: गंगाखेड येथे विनयभंगप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

परभणी: गंगाखेड येथे विनयभंगप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

गंगाखेड, Bharat Live News Media वृत्तसेवा : एका अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात धरून विनयभंग करुन घरावर दगडफेक केली. तसेच मुलीसह कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील यज्ञभूमी परिसरात गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शहरातील यज्ञभूमी परिसरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वाईट हेतूने हात पकडून घरच्यांना मारहाण केली. घरावर दगडफेक केल्याप्रकरणी आरोपी हनुमान राजेभाऊ नागरगोजे व बालाजी राजेभाऊ नागरगोजे या दोघा आरोपीविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पीएसआय आम्रजा सुरवसे हे करीत आहेत.
हेही वाचा 

परभणी : २ हजारांची लाच घेताना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात
परभणी : नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
परभणी : सेलू शहर कडकडीत बंद; बाजारपेठेत शुकशुकाट

Latest Marathi News परभणी: गंगाखेड येथे विनयभंगप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.