Berlinale फेस्टिव्हल रेड कार्पेटवर अल्लू अर्जुनची स्टायलिश एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पुष्पराजची ग्रँड एन्ट्री खूपच स्टायलिश ठरली.( Allu Arjun) यावेळचा सुंदर क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. रशिया, अमेरिका, आखाती, ऑस्ट्रेलिया आणि यूके सारख्या देशांमध्ये पुष्पा द राईजच्या प्रचंड यशाने त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. ( Allu Arjun) संबंधित बातम्या – नामदेव ढसाळ यांचा झंझावात … The post Berlinale फेस्टिव्हल रेड कार्पेटवर अल्लू अर्जुनची स्टायलिश एन्ट्री appeared first on पुढारी.

Berlinale फेस्टिव्हल रेड कार्पेटवर अल्लू अर्जुनची स्टायलिश एन्ट्री

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बर्लिन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पुष्पराजची ग्रँड एन्ट्री खूपच स्टायलिश ठरली.( Allu Arjun) यावेळचा सुंदर क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. रशिया, अमेरिका, आखाती, ऑस्ट्रेलिया आणि यूके सारख्या देशांमध्ये पुष्पा द राईजच्या प्रचंड यशाने त्याच्या चाहत्यांची संख्या आणखी वाढली आहे. ( Allu Arjun)
संबंधित बातम्या –

नामदेव ढसाळ यांचा झंझावात झळकणार मोठ्या पडद्यावर
Kavita Chaudhary Passed Away : ‘उडान’ फेम अभिनेत्री कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
‘नवी जन्मेन मी..’नव्या वळणावर; स्वानंदीच्या बाबतीत घडली अघटित

आता प्रतीक्षा आहे ती पुष्पा २ ची. बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील पुष्पा फ्रँचायझीची लोकप्रियतेची अनुभूती पाहायला मिळाली. १५ ऑगस्ट, २०२४ रोजी बहुप्रतीक्षित पुष्पा २ द रुल प्रदर्शित होणार आहे. सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाने आधीच देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Stylish Star Off To Berlin for Few days#Pushpa2TheRule @AlluArjun pic.twitter.com/XJff5bXw4z
— Mit AA x SRK (@AlluArjunXSRK) February 15, 2024

video – Mit AA x SRK x वरून साभार
Latest Marathi News Berlinale फेस्टिव्हल रेड कार्पेटवर अल्लू अर्जुनची स्टायलिश एन्ट्री Brought to You By : Bharat Live News Media.