राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी मृग नक्षत्राचा योग साधून दुपारी 12.20 मिनिटांनी गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा सकाळी 11.36 मिनिटांपासून 12 वाजून 24 मिनिटांपर्यंत (48 मिनिटे) असणार आहे. प्राणप्रतिष्ठेदिनी देशात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात दिवे उजळण्यात येणार आहेत. … The post राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त appeared first on पुढारी.

राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी मृग नक्षत्राचा योग साधून दुपारी 12.20 मिनिटांनी गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा सकाळी 11.36 मिनिटांपासून 12 वाजून 24 मिनिटांपर्यंत (48 मिनिटे) असणार आहे.
प्राणप्रतिष्ठेदिनी देशात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात दिवे उजळण्यात येणार आहेत. साधारणत:, दहा कोटी कुटुंबांना निमंत्रणपत्रिका पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये रामायनाचे पठण आणि पूजाअर्चेचा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संलग्न संघटनांनी यासाठी विशेष योजना आखली आहे.
The post राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त appeared first on पुढारी.

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी मृग नक्षत्राचा योग साधून दुपारी 12.20 मिनिटांनी गर्भगृहात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा सोहळा सकाळी 11.36 मिनिटांपासून 12 वाजून 24 मिनिटांपर्यंत (48 मिनिटे) असणार आहे. प्राणप्रतिष्ठेदिनी देशात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात दिवे उजळण्यात येणार आहेत. …

The post राम मंदिरात 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त appeared first on पुढारी.

Go to Source