सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला, मिड, स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मंग‍ळवारी (दि.२१) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८० हून अधिक अंकांनी वाढून ६५,९२७ वर गेला. तर निफ्टी ८० अंकांनी वाढून १९,७७४ वर पोहोचला. दरम्यान, निफ्टी मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक नव्या उच्चांकावर पोहोचला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ४ टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला. … The post सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला, मिड, स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर appeared first on पुढारी.

सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला, मिड, स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मंग‍ळवारी (दि.२१) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८० हून अधिक अंकांनी वाढून ६५,९२७ वर गेला. तर निफ्टी ८० अंकांनी वाढून १९,७७४ वर पोहोचला. दरम्यान, निफ्टी मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक नव्या उच्चांकावर पोहोचला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ४ टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Updates)
बाजारात आज चौफेर खरेदी दिसून येत आहे. मेटल, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील तेजीमुळे बाजाराला सपोर्ट मिळाला आहे. विशेषतः एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस हे हेवीवेट शेअर्स बाजारातील तेजीत आघाडीवर आहेत. सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टायटन, रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक हे शेअर्स वधारले आहेत. तर मारुती, कोटक बँक हे किरकोळ घसरले आहेत. (Stock Market Updates)

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेस, हिंदाल्को, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स हे टॉप गेनर्स आहेत. तर ब्रिटानिया, अपोलो हॉस्पिटल, नेस्ले इंडिया हे घसरले आहेत.
The post सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला, मिड, स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मंग‍ळवारी (दि.२१) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८० हून अधिक अंकांनी वाढून ६५,९२७ वर गेला. तर निफ्टी ८० अंकांनी वाढून १९,७७४ वर पोहोचला. दरम्यान, निफ्टी मिडकॅप, स्मॉलकॅप निर्देशांक नव्या उच्चांकावर पोहोचला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ४ टक्क्यांनी आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.४ टक्क्यांनी वाढला. …

The post सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला, मिड, स्मॉलकॅप निर्देशांक विक्रमी उच्चांकावर appeared first on पुढारी.

Go to Source