पुणे : दिवाळीमध्ये पीएमपी सुसाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीला दिवाळी काळातील आठ दिवसांत 9 कोटी 6 लाख 39 हजार 359 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न दोन वर्षांच्या तुलनेत 3 कोटींनी अधिक आहे. त्यामुळे पीएमपीची दिवाळी यंदा चांगली झाल्याचे समोर आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2080 गाड्या आहेत. त्याद्वारे दररोज 12 ते 13 लाख पुणेकर नागरिक प्रवास करतात. दिवाळी … The post पुणे : दिवाळीमध्ये पीएमपी सुसाट appeared first on पुढारी.

पुणे : दिवाळीमध्ये पीएमपी सुसाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीला दिवाळी काळातील आठ दिवसांत 9 कोटी 6 लाख 39 हजार 359 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न दोन वर्षांच्या तुलनेत 3 कोटींनी अधिक आहे. त्यामुळे पीएमपीची दिवाळी यंदा चांगली झाल्याचे समोर आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2080 गाड्या आहेत. त्याद्वारे दररोज 12 ते 13 लाख पुणेकर नागरिक प्रवास करतात. दिवाळी काळात सुध्दा पीएमपीच्या या बससेवेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
त्यामुळे 2021, 2022 च्या तुलनेत पीएमपीला अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. परिणामी, पीएमपी अधिकारी, कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वसुबारस ते भाऊबीज काळातील उत्पन्न

सन 2021 – 5 कोटी 34 लाख 24 हजार 691 रू.
सन 2022 – 6 कोटी 35 लाख 81 हजार 693 रू.
सन 2023 – 9 कोटी 6 लाख 39 हजार 359 रू.

मार्गावरील बसगाड्या

सन 2021 – 7 हजार 827
सन 2022 – 8 हजार 767
सन 2023 – 11 हजार 72
बसचे किलोमीटर
सन 2021 – 18 लाख 81 हजार 774
सन 2022 – 19 लाख 25 हजार 693
सन 2023 – 24 लाख 64 हजार 156

हेही वाचा
Pune News : ‘त्या’ पालकांच्या मुलांचे शुल्क माफ करा
तब्येतीसाठी अनुकूल मनुक्याचे पाणी
कोल्हापूर सेफ सिटी कधी?
The post पुणे : दिवाळीमध्ये पीएमपी सुसाट appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीला दिवाळी काळातील आठ दिवसांत 9 कोटी 6 लाख 39 हजार 359 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न दोन वर्षांच्या तुलनेत 3 कोटींनी अधिक आहे. त्यामुळे पीएमपीची दिवाळी यंदा चांगली झाल्याचे समोर आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2080 गाड्या आहेत. त्याद्वारे दररोज 12 ते 13 लाख पुणेकर नागरिक प्रवास करतात. दिवाळी …

The post पुणे : दिवाळीमध्ये पीएमपी सुसाट appeared first on पुढारी.

Go to Source