के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि तिचा पती क्रिकेटर के एल राहुलने आफ्रीकेतील जंगलात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. (K L Rahul-Athiya Shetty) दोघांनी आफ्रिकन सफारीचा आनंद लुटला. त्यांनाी अनेक फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत. (K L Rahul-Athiya Shetty) संबंधित बातम्या – ‘फतवा’ फेम प्रतिक गौतम-श्रद्धा भगतचं ‘चोरू चोरून’ गाणं पाहिलं का? Shivrayancha … The post के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर appeared first on पुढारी.

के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलीवुड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि तिचा पती क्रिकेटर के एल राहुलने आफ्रीकेतील जंगलात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. (K L Rahul-Athiya Shetty) दोघांनी आफ्रिकन सफारीचा आनंद लुटला. त्यांनाी अनेक फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत. (K L Rahul-Athiya Shetty)
संबंधित बातम्या –

‘फतवा’ फेम प्रतिक गौतम-श्रद्धा भगतचं ‘चोरू चोरून’ गाणं पाहिलं का?
Shivrayancha Chhava : भव्य ऐतिहासिकपट ‘शिवरायांचा छावा’ उद्या चित्रपटगृहात
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार-टायगर श्रॉफचा व्हॅलेंटाईन डेला असाही स्टंट

बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचा हा दुसरा व्हॅलेंटाईन डे आहे. दोघेही साऊथ आफ्रिका पोहोचले. आफ्रिकन सफारीची झलक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अथिया शेट्टीने केएल राहुल सोबत व्हॅलेंटाईन डे खास पद्धतीने सेलिब्रेट केलं. दोघेही व्हॅलेंटाईन डेवर परदेशात जंगल सफारीचा आनंद घेतला. अथियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर सुंदर आणि ॲडव्हेंचरस व्हेकेशनाच व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
अथियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर जंगल सफारीचा शानदार व्हिडिओ शेअर केला आहे. क्रिकेटर केएल राहुलने देखील आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केली आहे. अथियाने जंगल सफारीच्या वेळचे वेगवेगळे प्राण्यांचे व्हिडिओ शूट करून शेअर केले आहेत. जिराफ ते वाघ यांची झलकदेखील त्यांनी दाखवलीय.
अथियाने इन्स्टास्टोरीवर व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही केएल राहुलच्या अकाऊंटवर पाहू शकता. क्रिकेटर के एल राहुलने लिहिलंय- माझ्या व्हॅलेंटाईनसोबत हॅप्पी प्लेसवर. सोबतच त्याने हार्ट इमोजीदेखील शेअर केली आहे. राहुलच्या पोस्टवर अथियानेदेखील हार्ट इमोजी शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by KL Rahul👑 (@klrahul)

 

View this post on Instagram

 
A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

Latest Marathi News के एल राहुलसोबत अथिया शेट्टी आफ्रिकेच्या जंगल सफारीवर Brought to You By : Bharat Live News Media.