अशोक चव्हाणांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या राजकीय जीवनाची सुरुवात आजपासून होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा उमेदवार अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan ) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Ashok Chavan ) संबंधित बातम्या – Joker 2 New Look : जोकिन फीनिक्स-लेडी गागाचे फोटो येताच धुमाकूळ पनवेलमधील बेपत्ता … The post अशोक चव्हाणांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला appeared first on पुढारी.

अशोक चव्हाणांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नव्या राजकीय जीवनाची सुरुवात आजपासून होत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे राज्यसभा उमेदवार अशोक चव्हाण यांनी दिली. (Ashok Chavan ) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Ashok Chavan )
संबंधित बातम्या –

Joker 2 New Look : जोकिन फीनिक्स-लेडी गागाचे फोटो येताच धुमाकूळ
पनवेलमधील बेपत्ता मुली नवी दिल्लीत; नवी मुंबई पोलिसांकडून ताब्यात
Baban Gholap Resign : बबनराव घोलप यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, कुणासोबत जाणार?

नामांकन औपचारिकरित्या दाखल केल्याचे ते म्हणाले, यावेळी त्यांनी संधी दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, अमित शहा, नड्डा, यांचे आभार देखील मानले. शिवाय, देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंचेही आभार मानले.
भाजपकडून राज्यसभेत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. कोण कुठे होतं हे महत्त्वाचं नाही, असेही ते म्हणाले.

#WATCH | BJP leader Ashok Chavan files nomination for Rajya Sabha election in Mumbai, ” I am thankful to PM Modi ji, JP Nadda ji, Amit Shah ji, Devendra Fadnavis ji and Bawankule ji who have been instrumental in giving me this opportunity.” pic.twitter.com/il55ST8K1m
— ANI (@ANI) February 15, 2024

Latest Marathi News अशोक चव्हाणांनी राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरला Brought to You By : Bharat Live News Media.