जोकिन फीनिक्स-लेडी गागाचा रोमान्स? जोकर २ चे नवे फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१९ मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट रिलीज झाला होता. (Joker 2 New Look ) या चित्रपटाचे नाव होते-‘जोकर’. जगभरात या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता २०२४ मध्ये ‘जोकर २’ येत आहे. या चित्रपटाचे नवे फोटोज समोर आले असून जोकिन फीनिक्स आणि लेडी गागा रोमान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर #Joker2 … The post जोकिन फीनिक्स-लेडी गागाचा रोमान्स? जोकर २ चे नवे फोटो appeared first on पुढारी.

जोकिन फीनिक्स-लेडी गागाचा रोमान्स? जोकर २ चे नवे फोटो

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : २०१९ मध्ये अमेरिकन सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट रिलीज झाला होता. (Joker 2 New Look ) या चित्रपटाचे नाव होते-‘जोकर’. जगभरात या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता २०२४ मध्ये ‘जोकर २’ येत आहे. या चित्रपटाचे नवे फोटोज समोर आले असून जोकिन फीनिक्स आणि लेडी गागा रोमान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर #Joker2 ट्रेंड होत आहे. (Joker 2 New Look )
संबंधित बातम्या –

Poonam Pandey : IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे
उडने की आशा मालिका : सायलीच्या स्वप्नातील जोडीदारापेक्षा अगदीच विरोधी सचिन
Gharo Ghari Matichya Chuli : रेश्मा शिंदेसोबत झळकणारी ‘ही’ बालकलाकार आहे तरी कोण?

‘Joker 2’ ला ऑफिशियली ‘जोकर : फोली ए ड्यूक्स’ नाव देण्यात आले आहे. यामध्ये Joaquin Phoenix पुन्हा एकदा जोकरच्या रूपात वापसी करत आहे. तर लेडी गागा ‘हार्ले क्विन’ होऊन येत आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या औचित्याने दिग्दर्शक टॉड फिलिप्सने इन्स्टाग्रामवर फॅन्सना ऑन-स्क्रीन कपलची नवी झलक दाखवली. फोटोंध्ये फीनिक्स जोकरच्या अवतारात दिसत आहे.
‘अपेक्षा आहे की आपला दिवस प्रेमाने भरलेला असो’
Todd Phillips ने इन्स्टाग्रामवर १४ फेब्रुवारीच्या रात्री पोस्ट शेअर केला. यामध्ये तीन फोटोज आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘आशा आहे की, आपला दिवस प्रेमाने भरलेला असो.’

 

View this post on Instagram

 
A post shared by Todd Phillips (@toddphillips)

Latest Marathi News जोकिन फीनिक्स-लेडी गागाचा रोमान्स? जोकर २ चे नवे फोटो Brought to You By : Bharat Live News Media.