IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे

सर्व्हायकल कर्करोग आणि HPV लसीबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या वादग्रस्त मोहिमेसाठी चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे  (Poonam Pandey) हिने एका आठवड्यानंतर, IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पदार्पण केले. २ फेब्रुवारी रोजी, तिच्या टीमने इंस्टाग्रामवर घोषित केले की ती सर्व्हायकल कर्करोगाने ग्रस्त आहे, ज्यामुळे इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला. परंतु नंतर हा एक प्रसिद्धी स्टंट असल्याचे … The post IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे appeared first on पुढारी.

IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे

सर्व्हायकल कर्करोग आणि HPV लसीबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या वादग्रस्त मोहिमेसाठी चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे  (Poonam Pandey) हिने एका आठवड्यानंतर, IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पदार्पण केले. २ फेब्रुवारी रोजी, तिच्या टीमने इंस्टाग्रामवर घोषित केले की ती सर्व्हायकल कर्करोगाने ग्रस्त आहे, ज्यामुळे इंडस्ट्री आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला. परंतु नंतर हा एक प्रसिद्धी स्टंट असल्याचे उघड झाले आणि हा स्टंट तिने सर्व्हायकल कर्करोगाचे लवकर निदान आणि त्यावर उपलब्ध असलेल्या लसीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केला असल्याचे सांगितले. (Poonam Pandey)
संबंधित बातम्या –

Ashwini Bagal : ‘रावरंभा’ फेम अश्विनी बागल-अक्षय सेठीचे ‘तुमसे मिलु अपनी कहूं’ गाणं रिलीज
Gharo Ghari Matichya Chuli : रेश्मा शिंदेसोबत झळकणारी ‘ही’ बालकलाकार आहे तरी कोण?
उडने की आशा मालिका : सायलीच्या स्वप्नातील जोडीदारापेक्षा अगदीच विरोधी सचिन

IMDb च्या यादीत पूनम पांडे आठव्या स्थानावर आहे. या आठवड्याच्या क्रमवारीत तृप्ती दिमरीने पुन्हा एकदा या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे, तर ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
 
Latest Marathi News IMDb च्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत पूनम पांडे Brought to You By : Bharat Live News Media.