प्रथमेश परबच्या साखरपुड्याचे पाहा फोटो, कोण आहे होणारी बायको?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने त्याची दीर्घकाळ मैत्रीण क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला. प्रथमेशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. (Prathmesh Parab ) प्रथमेशच्या ‘टाईमपास- ३’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तो क्षितिजीच्या प्रेमात पडला होता. विषेश म्हणजे, १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डेला दोघांचा साखरपुडा झाला. (Prathmesh Parab ) संबंधित बातम्या – Sharayu … The post प्रथमेश परबच्या साखरपुड्याचे पाहा फोटो, कोण आहे होणारी बायको? appeared first on पुढारी.

प्रथमेश परबच्या साखरपुड्याचे पाहा फोटो, कोण आहे होणारी बायको?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने त्याची दीर्घकाळ मैत्रीण क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला. प्रथमेशच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो पाहायला मिळत आहेत. (Prathmesh Parab ) प्रथमेशच्या ‘टाईमपास- ३’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी तो क्षितिजीच्या प्रेमात पडला होता. विषेश म्हणजे, १४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डेला दोघांचा साखरपुडा झाला. (Prathmesh Parab )
संबंधित बातम्या –

Sharayu Sonawane : पारू गं पारू! ऑडिशनची कहाणी…शरयूच्या आईची कमाल पाहाच
Hee Anokhee Gath Love Song : ‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘मी रानभर’ लव्ह साँग रिलीज
Arjun Kapoor : आता जो येईल तो सैतान…,’सिंघम ३’ मध्ये अर्जुन बनणार खलनायक; पहिला लूक समोर

क्षिताजाने miles_in_style या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. क्षितिजाने फोटो शेअर करताना लिहिले आहे-Our kind of Valentine’s day😍😍😍 Here’s to FOREVER🫶😍❤️. याआधी तिने एक कार्ड पोस्ट करत आफल्या लग्नाच्या तारखेची घोषणा केली होती. त्यामध्ये २४-२-२०२४ अशी तारीख लिहिली होती.
कोण आहे क्षितीजा?
क्षितिजा घोसाळकर मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेली कंटेंट रायटर आहे. ती एक फॅशन मॉडेल आहे. ती एक सोशल वर्करदेखील आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती मिळतेय.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

१४ फेब्रुवारी, २०१९ ला टाईमपास ३ च्या शूटिंगवेळी प्रथमेशने क्षितीजाला प्रपोज केलं होतं आणि तिथून रिलेशनशीपला सुरुवात झाली.
प्रथमेशने अशी घडवली आईशी भेट
प्रथमेश परबने टाईमपास ३ च्या प्रीमियरवेळी घरामध्ये आईला सांगितलं की, अशी एक मुलगी आहे. माझ्या लग्नासाठी तुम्ही तिला पाहा. तिला मी प्रीमियरला बोलावलं आहे. आणि तुम्ही तिला भेटा. दीड-दोनवर्ष तू तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये आहेस आणि नला का नाही सांगितलं, असे म्हणत आईने प्रथमेशला फटकारलं.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रीमियरवेळी प्रथमेशने आई बाबा, भावाची ओळख करून दिली आणि तो निघून गेला तिथून. तिथे प्रथमेशचे दोन मित्रदेखील होते. ते दोघे सर्व परिस्थिती सांभाळत होते.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

Latest Marathi News प्रथमेश परबच्या साखरपुड्याचे पाहा फोटो, कोण आहे होणारी बायको? Brought to You By : Bharat Live News Media.