टेस्टी पालक-वाटाणा सूप बनवायचंय! जाणून घ्या रेसिपी

Palak Matar soup recipe : साहित्य – 2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी वाटाणा, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, साखर चवीनुसार, अर्धे लिंबू, मिरेपूड, आलं-लसूण पेस्ट, लोणी. कृती – पालक-वाटाणा कुकरमध्ये 3 शिट्या देऊन उकडून घ्यावे. मिक्सरमध्ये बारीक करावा. नंतर पातेले तापवून एक चमचा लोणी घाला. आलं-लसूण पेस्ट घाला. वाटलेले साखर घालून पातळ करा आणि पातेल्यात … The post टेस्टी पालक-वाटाणा सूप बनवायचंय! जाणून घ्या रेसिपी appeared first on पुढारी.

टेस्टी पालक-वाटाणा सूप बनवायचंय! जाणून घ्या रेसिपी

Palak Matar soup recipe : साहित्य –
2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी वाटाणा, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, साखर चवीनुसार, अर्धे लिंबू, मिरेपूड, आलं-लसूण पेस्ट, लोणी.
कृती –
पालक-वाटाणा कुकरमध्ये 3 शिट्या देऊन उकडून घ्यावे. मिक्सरमध्ये बारीक करावा. नंतर पातेले तापवून एक चमचा लोणी घाला. आलं-लसूण पेस्ट घाला. वाटलेले साखर घालून पातळ करा आणि पातेल्यात ओता. मीठ, कॉर्नफ्लोअर घालून पेस्ट करून घ्या.
उकळत ठेवलेले मिश्रण एका हाताने हलवत राहून दुसर्‍या हाताने हळूहळू कॉर्नफ्लोअरची पेस्ट मिसळा. सतत हलवत राहा. उकळी आल्यावर गॅस बंद करून 5 मिनिटांनी अर्ध्या लिंबाचा रस पिळा. सर्व्ह करताना मिरपूड, फ्रेश क्रिम घालून सर्व्ह करा.
The post टेस्टी पालक-वाटाणा सूप बनवायचंय! जाणून घ्या रेसिपी appeared first on पुढारी.

Palak Matar soup recipe : साहित्य – 2 वाट्या चिरलेला पालक, 1 वाटी वाटाणा, मीठ, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, साखर चवीनुसार, अर्धे लिंबू, मिरेपूड, आलं-लसूण पेस्ट, लोणी. कृती – पालक-वाटाणा कुकरमध्ये 3 शिट्या देऊन उकडून घ्यावे. मिक्सरमध्ये बारीक करावा. नंतर पातेले तापवून एक चमचा लोणी घाला. आलं-लसूण पेस्ट घाला. वाटलेले साखर घालून पातळ करा आणि पातेल्यात …

The post टेस्टी पालक-वाटाणा सूप बनवायचंय! जाणून घ्या रेसिपी appeared first on पुढारी.

Go to Source