नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त
नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर संघटनात्मक फेरबदलांना जोर आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
याविषयीचो माहिती मूळचे नागपूरकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली . नांदेड शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा
Rajya Sabha Election : अशोक चव्हाणांमुळे समीकरणे बदलली; नारायण राणे, पीयूष गोयल लोकसभा लढविण्याची शक्यता
Rajya Sabha Election 2024 | ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी
Ashok Shankarrao Chavan : अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण
Latest Marathi News नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बरखास्त Brought to You By : Bharat Live News Media.