काँग्रेस उमेदवारासह 12 जणांवर गुन्हा दाखल

छतरपूर (मध्य प्रदेश); वृत्तसंस्था : राजनगरचे विद्यमान आमदार तसेच काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह नाती राजा यांच्यासह 12 जणांविरुद्ध भाजप उमेदवारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजयुमो जिल्हाध्यक्ष धीरज चतुर्वेदी यांनी याबाबत तक्रार नोंदविली. मतदानाच्या दिवशी नाती राजा समर्थकांचा भाजप उमेदवार अरविंद पटेरिया यांच्याशी वाद झाला होता. यादरम्यान नाती राजा यांचा वाहनचालक मरण … The post काँग्रेस उमेदवारासह 12 जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

काँग्रेस उमेदवारासह 12 जणांवर गुन्हा दाखल

छतरपूर (मध्य प्रदेश); वृत्तसंस्था : राजनगरचे विद्यमान आमदार तसेच काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह नाती राजा यांच्यासह 12 जणांविरुद्ध भाजप उमेदवारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजयुमो जिल्हाध्यक्ष धीरज चतुर्वेदी यांनी याबाबत तक्रार नोंदविली.
मतदानाच्या दिवशी नाती राजा समर्थकांचा भाजप उमेदवार अरविंद पटेरिया यांच्याशी वाद झाला होता. यादरम्यान नाती राजा यांचा वाहनचालक मरण पावला होता. या प्रकरणात भाजप उमेदवार पटेरिया यांच्यासह समर्थकांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाती राजा यांनी स्वत:च आपल्या वाहनचालकाचा (सलमान यांचा) बळी दिल्याचे भाजयुमोचे चतुर्वेदी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलेले आहे. नाती राजा यांचे सहकारी काँग्रेस नगरसेवक सलमान हे या हाणामारीत मरण पावले होते.
The post काँग्रेस उमेदवारासह 12 जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

छतरपूर (मध्य प्रदेश); वृत्तसंस्था : राजनगरचे विद्यमान आमदार तसेच काँग्रेस उमेदवार विक्रम सिंह नाती राजा यांच्यासह 12 जणांविरुद्ध भाजप उमेदवारावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजयुमो जिल्हाध्यक्ष धीरज चतुर्वेदी यांनी याबाबत तक्रार नोंदविली. मतदानाच्या दिवशी नाती राजा समर्थकांचा भाजप उमेदवार अरविंद पटेरिया यांच्याशी वाद झाला होता. यादरम्यान नाती राजा यांचा वाहनचालक मरण …

The post काँग्रेस उमेदवारासह 12 जणांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source