श्रेयस तळपदे-गौरी इंगवलेचे ‘मी रानभर’ लव्ह साँग रिलीज (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. ‘मी रानभर’ असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले आहे. ( Hee Anokhee Gath Love Song) बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज … The post श्रेयस तळपदे-गौरी इंगवलेचे ‘मी रानभर’ लव्ह साँग रिलीज (Video) appeared first on पुढारी.

श्रेयस तळपदे-गौरी इंगवलेचे ‘मी रानभर’ लव्ह साँग रिलीज (Video)

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. ‘मी रानभर’ असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले आहे. ( Hee Anokhee Gath Love Song) बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. (Hee Anokhee Gath Love Song)
संबंधित बातम्या –

Lagna Kallol : मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या लग्नाचा कल्लोळ
Shreyas Talpade-Gauri Ingawale : श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’?
Lockdown Lagna मध्ये काका-पुतण्याची धमाल; हार्दिक जोशी-सुनील अभ्यंकर एकत्र

महेश मांजरेकर म्हणतात, ” प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.’’

Latest Marathi News श्रेयस तळपदे-गौरी इंगवलेचे ‘मी रानभर’ लव्ह साँग रिलीज (Video) Brought to You By : Bharat Live News Media.