ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

पुढारी ऑनलाईन : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तसेच मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. (Rajya Sabha Election 2024) यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेवर संधी … The post ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी appeared first on पुढारी.

ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Bharat Live News Media ऑनलाईन : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तसेच मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. (Rajya Sabha Election 2024)
यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेवर संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

BJP releases another list of candidates for the Rajya Sabha Biennial elections.
Party president JP Nadda from Gujarat
Ashok Chavan, Medha Kulkarni from Maharashtra pic.twitter.com/eIZXmvyjcn
— ANI (@ANI) February 14, 2024

The post ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source