मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू

अंतरवाली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी पाणीही घेतलेले नाही. आज (दि.१४) ५ व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले आहे. त्यांच्या नकारानंतरही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. … The post मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू appeared first on पुढारी.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू

अंतरवाली, Bharat Live News Media वृत्तसेवा : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांनी पाणीही घेतलेले नाही. आज (दि.१४) ५ व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त येऊ लागले आहे. त्यांच्या नकारानंतरही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. Manoj Jarange Patil
मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खूपच खालावली आहे. त्यांना उठून ही बसता येत नाहीये. ते सतत झोपूनच आहेत त्यातच आज सकाळी त्यांच्या नाकातून रक्त निघाले असतानाही त्यांनी उपचार घेण्यास व आरोग्य तपासणी साठी नकार दिला होता. ही वार्ता झपाट्याने जिल्हाभर पसरल्याने अंतरवाली सराटीत समाज बांधवांनी धाव घेतली. अंतरवाली सराटीत मोठी गर्दी जमू लागली आहे.
हेही वाचा 

Manoj Jarange Patil vs Narayan Rane | ‘मनोज जरांगेंच्या डोक्‍यावर परिणाम झालाय!’, नारायण राणेंची जीभ घसरली
Manoj Jarange Patil : जरांगेंची प्रकृती खालावली; अंतरवालीत वातावरण भावूक
Manoj Jarange Patil : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट

Latest Marathi News मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; वैद्यकीय उपचार सुरू Brought to You By : Bharat Live News Media.