शेतकरी आंदोलन; हरियाणा राज्यातील इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा स्थगित

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकरी आंदोलन उग्र होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीच्या सीमांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून हरियाणा राज्यातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर पुरवल्या जाणाऱ्या मोबाइल इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा 15 फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहे. ( Farmers Protest … The post शेतकरी आंदोलन; हरियाणा राज्यातील इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा स्थगित appeared first on पुढारी.

शेतकरी आंदोलन; हरियाणा राज्यातील इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा स्थगित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : शेतकरी आंदोलन उग्र होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीच्या सीमांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून हरियाणा राज्यातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील व्हॉईस कॉल वगळता मोबाइल नेटवर्कवर पुरवल्या जाणाऱ्या मोबाइल इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा 15 फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहे. ( Farmers Protest Delhi )
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्यासाठी कायदा लागू करण्यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हरियाणातील संयुक्त शेतकरी मोर्चा, शेतकरी कामगार मोर्चासह २०० हून अधिक शेतकरी संघटनांनी मंगळवार (दि.१३) रोजी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली.
बातमी अपडेट होत आहे.
 

Farmers’ protest | Mobile internet services, bulk SMS and all dongle services etc provided on mobile networks, except the voice calls in the jurisdiction of districts Ambala, Kurukshetra, Kaithal, Jind, Hisar, Fatehabad and Sirsa of Haryana State to remain suspended till 15th… pic.twitter.com/rfzBISwzJj
— ANI (@ANI) February 14, 2024

The post शेतकरी आंदोलन; हरियाणा राज्यातील इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस आणि सर्व डोंगल सेवा स्थगित appeared first on Bharat Live News Media.

Go to Source