Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३

– ज्यो. मंगेश महाडिक मेष ः अनेक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकद़ृष्ट्या कणखर बनवेल. मनावर ताबा ठेवा. वृषभ ः आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्याद़ृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागेल. मिथुन ः नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ … The post Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ appeared first on पुढारी.

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः अनेक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकद़ृष्ट्या कणखर बनवेल. मनावर ताबा ठेवा.

वृषभ ः आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्याद़ृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागेल.

मिथुन ः नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. निराश होऊन जाऊ नका.

कर्क ः आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. जोडीदारसमोर आपले मन हलके केल्यास ताण कमी होईल.

सिंह ः तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे.

कन्या ः सतत अर्थपुरवठा होत राहील. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.जुने मित्र भेटतील आणि आनंदी व्हाल.

तूळ ः निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मधे येऊ देऊ नका, इतरांना काय म्हणायचे आहे तेदेखील ऐका. विनाकारण कोणताही वाद घालू नका.

वृश्चिक ः तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. मनावर ताबा ठेवा.

धनु ः गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल.

मकर ः घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंता नक्कीच होईल परंतु, यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल.

कुंभ ः तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. नवीन ऊर्जा मिळाल्याने कामाचा वेग वाढेल.

मीन ः आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. एखाद्या योजनेत गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ होईल.
The post Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ appeared first on पुढारी.

– ज्यो. मंगेश महाडिक मेष ः अनेक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकद़ृष्ट्या कणखर बनवेल. मनावर ताबा ठेवा. वृषभ ः आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्याद़ृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागेल. मिथुन ः नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ …

The post Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार २१ नोव्हेंबर २०२३ appeared first on पुढारी.

Go to Source