उत्तरकाशी: बोगद्यात १० दिवसांपासून ४१ कामगार कसे राहत आहेत, आतील सीसीटीव्ही फुटेज प्रथमच आले समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. या दरम्यान प्रत्येक मजुराला कॅमेरात आपला चेहरा दाखवण्यासही सांगण्यात आले. याआधी सोमवारी संध्याकाळी पहिल्यांदाच कामगारांना डाळ आणि खिचडी पाठवण्यात आली. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी १० दिवसांपासून बचावकार्य सुरू … The post उत्तरकाशी: बोगद्यात १० दिवसांपासून ४१ कामगार कसे राहत आहेत, आतील सीसीटीव्ही फुटेज प्रथमच आले समोर appeared first on पुढारी.

उत्तरकाशी: बोगद्यात १० दिवसांपासून ४१ कामगार कसे राहत आहेत, आतील सीसीटीव्ही फुटेज प्रथमच आले समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. या दरम्यान प्रत्येक मजुराला कॅमेरात आपला चेहरा दाखवण्यासही सांगण्यात आले. याआधी सोमवारी संध्याकाळी पहिल्यांदाच कामगारांना डाळ आणि खिचडी पाठवण्यात आली.
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यात व्यस्त असलेल्या यंत्रणांना सोमवारी मोठे यश मिळाले. पहिल्यांदाच कामगारांना डाळ आणि खिचडी पाठवण्यात आली. हे अन्न 6 इंच रुंद पाईपद्वारे बाटल्यांमध्ये भरून कामगारांना पाठवले जात होते. दरम्यान, बोगद्याच्या आतील व्हिडिओही पहिल्यांदाच समोर आला आहे. बोगद्यात कामगार कोणत्या परिस्थितीत राहत आहेत हे पाहता येईल. यावेळी बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी वॉकीटॉकीद्वारे कामगारांशी संवादही साधला.

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel collapse: Rescue workers try to make contact with the trapped workers through walkie-talkie pic.twitter.com/mCr5VRfSi0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2023

The post उत्तरकाशी: बोगद्यात १० दिवसांपासून ४१ कामगार कसे राहत आहेत, आतील सीसीटीव्ही फुटेज प्रथमच आले समोर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. या दरम्यान प्रत्येक मजुराला कॅमेरात आपला चेहरा दाखवण्यासही सांगण्यात आले. याआधी सोमवारी संध्याकाळी पहिल्यांदाच कामगारांना डाळ आणि खिचडी पाठवण्यात आली. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी १० दिवसांपासून बचावकार्य सुरू …

The post उत्तरकाशी: बोगद्यात १० दिवसांपासून ४१ कामगार कसे राहत आहेत, आतील सीसीटीव्ही फुटेज प्रथमच आले समोर appeared first on पुढारी.

Go to Source