‘त्या’ जाहिरातीत Ranveer Singh पोर्न स्टार जॉनी सिंस सोबत…

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणत्याही उत्पादनांच्या विक्रीसाठी नवनव्या जाहिराती येत राहतात. यामध्ये क्रिएटिविटीचा असा तडका पाहायला मि‍ळतो, की पाहणारे दंग राहतात. पण रणवीर सिंहने जेव्हा एका जाहिरातीमध्ये काम केलं, तेव्हा लोकांना विश्वास बसला नाही. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच, धुमाकूळ पाहायला मिळाला. अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव देखील केला. संबंधित बातम्या – Aditya Narayan : … The post ‘त्या’ जाहिरातीत Ranveer Singh पोर्न स्टार जॉनी सिंस सोबत… appeared first on पुढारी.
‘त्या’ जाहिरातीत Ranveer Singh पोर्न स्टार जॉनी सिंस सोबत…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कोणत्याही उत्पादनांच्या विक्रीसाठी नवनव्या जाहिराती येत राहतात. यामध्ये क्रिएटिविटीचा असा तडका पाहायला मि‍ळतो, की पाहणारे दंग राहतात. पण रणवीर सिंहने जेव्हा एका जाहिरातीमध्ये काम केलं, तेव्हा लोकांना विश्वास बसला नाही. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच, धुमाकूळ पाहायला मिळाला. अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव देखील केला.
संबंधित बातम्या –

Aditya Narayan : लाईव्ह शोमध्ये असं काही घडलं की, फॅनचा मोबाईलच दिला फेकून (video)
Shehnaaz-Guru Randhawa : गुरु रंधावाने उघडलं रहस्य, शहनाज गिलसोबत लग्न…
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani : रकुल प्रीत-जॅकी भगनानीच्या वेडिंग कार्डची पहिली झलक (Video)

ही जाहिरात पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थ औषधसंबंधी आहे. या जाहिरातीत बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत पोर्न स्टार जॉनी सिंसने काम केलं होतं. या जाहिरातीची पहिली झलक सर्वांना दंग करणारी आहे. यामध्ये मॅलोड्रामॅटिक म्युझिकसह एक टीव्ही मालिका पाहायला मिळतेय. ज्यामध्ये लहान सून घर सोडून जात असताना दिसते. मोठा दिर म्हणजेच रणवीर सिंह त्याला थांबवतो आणि म्हणतो – काय झालं, तू इथे आनंदात नाहीस का?
यावर जाहिरातीत ती आपला पती जॉनी सिंस सोबतचे खराब सेक्शुअल लाईफ विषयी सांगते. यानंतर घरातील एक वृद्ध महिला तिला थप्पड मारते आणि खूप ड्रामॅटिक पद्धतीने छतावरुन खाली पडते. जाहिरातीत रणवीर सेक्शुअल हेल्थशी संबंधी औषधांची केअर ॲड करताना दिसतो. जाहिरातीत जॉनीने भारतीय कपडे कुर्ता पायजमा घातलेला दिसतो.
Latest Marathi News ‘त्या’ जाहिरातीत Ranveer Singh पोर्न स्टार जॉनी सिंस सोबत… Brought to You By : Bharat Live News Media.