पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग..!

पुणे : पुणे स्टेशनमध्ये 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला भीषण आग लागली असता इतर दोन डब्ब्यांना आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाची चार वाहने व जवान यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. हेही वाचा शेतात सापडला चांदीच्या … The post पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग..! appeared first on पुढारी.

पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग..!

पुणे : पुणे स्टेशनमध्ये 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजता पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला भीषण आग लागली असता इतर दोन डब्ब्यांना आगीची झळ बसली आहे. अग्निशमन दलाची चार वाहने व जवान यांच्याकडून आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
हेही वाचा

शेतात सापडला चांदीच्या नाण्यांचा खजिना
Mukesh Ambani : आता मुकेश अंबानी विकणार ‘पान पसंद’!
Mahesh Gaikwad Firing Case : रणजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत कोठडी

Latest Marathi News पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला भीषण आग..! Brought to You By : Bharat Live News Media.