‘अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी, आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार…’

पुढारी ऑनलाईन डेस्क : अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी आहे. आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार, ही अफवा आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाणांसोबत कुणी जाणार नाही. अशोक चव्हाण का नाराज होते, ही माहिती नाही. संबंधित बातम्या – Ashok Chavan Resign : आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया … The post ‘अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी, आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार…’ appeared first on पुढारी.
‘अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी, आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार…’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी आहे. आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार, ही अफवा आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील वरीष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाणांसोबत कुणी जाणार नाही. अशोक चव्हाण का नाराज होते, ही माहिती नाही.
संबंधित बातम्या –

Ashok Chavan Resign : आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
Ashok Chavan Resign : नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांना टोला, म्हणाले; ‘सर्वकाही मिळालेले नेते..’
Ashok Chavan Resign | अशोक चव्हाणांना राज्यसभेची आस : उद्धव ठाकरे

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला आहे. नेते गेले तरी मतदार पक्षासोबत आहे. अशोक चव्हाणांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हा निर्णय घ्याला कुणी सांगितले, हे तेच सांगतील. काँग्रेस पक्षाला तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Latest Marathi News ‘अशोक चव्हाणांचा निर्णय दुर्देवी, आणखी काही आमदार काँग्रेस सोडणार…’ Brought to You By : Bharat Live News Media.