‘आगे आगे देखो होता है क्या?’: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण नॉट रिचेबल झाले असून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता हे मला तुमच्याकडून समजत आहे, असे सांगून आगे आगे देखो होता है क्या ? असे … The post ‘आगे आगे देखो होता है क्या?’: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे संकेत appeared first on पुढारी.
‘आगे आगे देखो होता है क्या?’: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे संकेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण नॉट रिचेबल झाले असून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता हे मला तुमच्याकडून समजत आहे, असे सांगून आगे आगे देखो होता है क्या ? असे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले.
Latest Marathi News ‘आगे आगे देखो होता है क्या?’: अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे संकेत Brought to You By : Bharat Live News Media.