मनोज जरांगे- पाटलांसारखे दिसणारे गुजर यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश

अकोला; पुढारी वृत्तसेवा: अकोला शहरातील तुळशीराम गुजर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्यासारखे हुबेहुब दिसतात. त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील यशवंत भवन निवासस्थानी गुजर यांनी प्रवेश केला. Akola News अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे मनोज … The post मनोज जरांगे- पाटलांसारखे दिसणारे गुजर यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश appeared first on पुढारी.
मनोज जरांगे- पाटलांसारखे दिसणारे गुजर यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश

अकोला; Bharat Live News Media वृत्तसेवा: अकोला शहरातील तुळशीराम गुजर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांच्यासारखे हुबेहुब दिसतात. त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केल्याने सर्वत्र याचीच चर्चा होऊ लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला येथील यशवंत भवन निवासस्थानी गुजर यांनी प्रवेश केला. Akola News
अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसतात. मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जाताना अनेकांनी त्यांना पाहून आश्चर्य व्यक्त केले होते. Akola News
तुळशीराम गुजर हे अकोला शहरातील जुने शहर भागात राहतात. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा दिसत असल्याचे मला अनेकांनी सांगितले, माझ्यासोबत सेल्फीही घेतल्या. त्यांच्या वंचित बहुजन आघाडीमधील प्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा 

VBA participate in MVA : वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश; संजय राऊत यांची माहिती
तातडीने जातनिहाय जनगणना करावी : वंचित ओबीसी बहुजन हक्क परिषदेमध्ये मागणी
नागपूर : २०० दिवसानंतरही समृद्धी अपघातातील मृतांचे वारस मदतीपासून वंचित

Latest Marathi News मनोज जरांगे- पाटलांसारखे दिसणारे गुजर यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.