ऑल इंडिया रँकचा ट्रेलर, IIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अविरत संघर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : सेक्रेड गेम्स आणि मसान या चित्रपटांचे लेखन केलेले वरुण ग्रोवर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट ऑल इंडिया रँकचा ट्रेलर आज रिलीज झाले आहे. विक्की कौशलने या चित्रपटाचा ट्रेलर जारी केला आहे. (All India Rank Trailer) या ट्रेलरमध्ये आयआयटीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस … The post ऑल इंडिया रँकचा ट्रेलर, IIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अविरत संघर्ष appeared first on पुढारी.

ऑल इंडिया रँकचा ट्रेलर, IIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अविरत संघर्ष

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सेक्रेड गेम्स आणि मसान या चित्रपटांचे लेखन केलेले वरुण ग्रोवर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट ऑल इंडिया रँकचा ट्रेलर आज रिलीज झाले आहे. विक्की कौशलने या चित्रपटाचा ट्रेलर जारी केला आहे. (All India Rank Trailer) या ट्रेलरमध्ये आयआयटीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट या महिन्याच्या अखेरीस रिलीज होण्यास सज्ज आहे. (All India Rank Trailer)
विक्की कौशलने ट्रेलर शेअर करत एक मोठी कॅप्शनदेखील लिहिली आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये?
‘ऑल इंडिया रँक’चा ट्रेलर आज ५ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे. दोन मिनिटे ३० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की, कशा प्रकारे ९० च्या दशकात लखनौचा एक तरुण आपल्या कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आयआयटी तयारीसाठी कोटा जातो. पण, तिथे त्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो. पुढे काय होते, हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.
संबंधित बातम्या –

Grammys Taylor Swift : ‘ग्रॅमी’मध्ये युनिक लूकमध्ये दिसली टेलर स्विफ्ट (Photos)

GRAMMYs 2024 : जाकिर हुसैन आणि शंकर महादेवन यांना ‘ग्रॅमी’; बासुरी वादक राकेश चौरसियांनाही पुरस्कार

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी साऊथ चित्रपटात, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक समोर

 

View this post on Instagram

 
A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

Latest Marathi News ऑल इंडिया रँकचा ट्रेलर, IIT ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अविरत संघर्ष Brought to You By : Bharat Live News Media.