
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : टेलर स्विफ्ट प्रसिद्ध गायिका जी यावेळी जगभरात सर्वात हॉट गायिकांपैकी एक आहे. ती नेहमी आपल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. (Grammys Taylor Swift ) ती कोणतीही पार्टी असो किंवा इवेंट असो वा रेड कार्पेट, ही दिवा नेहमीच आपल्या बेस्ट पेहराव्याने सर्वांना घायाळ करते. टेलर स्विफ्ट ग्रॅमी २०२४ च्या समारंभात रेड कार्पेटवर पोहोचली. तिच्या पांढऱ्या वनपीस गाऊनने सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. (Grammys Taylor Swift)
संबंधित बातम्या –
Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णी साऊथ चित्रपटात, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक समोर
GRAMMYs 2024 : जाकिर हुसैन आणि शंकर महादेवन यांना ‘ग्रॅमी’; बासुरी वादक राकेश चौरसियांनाही पुरस्कार
Shraddha Kapoor : घायाळ नजर अन् चेहऱ्यावर गोड हसू…; श्रद्धा व्हाईट अनारकलीमध्ये (video)
कसा होता टेलरचा लूक
टेलर स्विफ्टच्या लूकने सर्व कॅमेऱ्यांच्या नजरा आपल्याकडे वळवल्या. आयकॉनिक व्हाईट गाउन तिने परिधान केला होता. सेलेना गोमेजच्या बीएफएफ या फॅशन स्टेटमेंटने लोकांचे लक्ष केंद्रीत केले.
View this post on Instagram
A post shared by Silver (@silverperidot)
प्रसिद्ध लव्ह स्टोरी फेम गायिका या लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. स्विफ्टने आपल्या लूकमध्ये घड्याळ, सोबत एक हिरा आणि क्रिस्टल-जडित काळा चोकर देखील घातला होता. गोल्डन ओपन हेअर, काळ्या रंगाचे आयलायनर, हायलायटर आणि चमकदार आयशॅडोसोबत एक ग्लॅमरस मेकअप लूक केला होता.
View this post on Instagram
A post shared by Pop Culture by Nats✨ (@popculturebynats)
View this post on Instagram
A post shared by Pop Culture by Nats✨ (@popculturebynats)
Latest Marathi News ‘ग्रॅमी’मध्ये युनिक लूकमध्ये दिसली टेलर स्विफ्ट (Photos) Brought to You By : Bharat Live News Media.
