
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकप्रिय तबलावादक जाकिर हुसैन आणि गायक शंकर महादेवन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. (GRAMMYs 2024) दोन्हीही लीजेंड्री कलाकारांचे बँड ‘शक्ती’चे अल्बम ‘दिस मोमेंट’ने सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमच्या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या अल्बममध्ये एकूण ८ गाणी आहेत. (GRAMMYs 2024)
संबंधित बातम्या –
ललित कला केंद्र प्रकरण : प्रायोगिक नाटकाप्रकरणी सत्यशोधन समिती स्थापन..
Amitabh Bachchan : अभिषेक बच्चनच्या ‘त्या’ कामगिरीने अमिताभ भावूक; म्हणाले, “मला माझ्या …”
थलपती विजय @’मिशन 2026′!, जाणून घ्या तामिळनाडूतील बदलते राजकीय ‘रंग’
या बँडमध्ये शंकर महादेवन, जॉन मॅकलॉलिन, जाकिर हुसैन, वी सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यासारखे कलाकार एकत्र काम करतात. या बँड शिवाय बासुरी वादक राकेश चौरसिया यांनी देखील दोन ग्रॅमी ॲवॉर्ड आपल्या नावे केले आहेत.
Latest Marathi News जाकिर हुसैन आणि शंकर महादेवन यांना ‘ग्रॅमी’ पुरस्कार Brought to You By : Bharat Live News Media.
