मेघालयातील डोंगररागांमध्ये सौम्य भूकंपाचा धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: मेघालयातील पूर्व गारो हिल्समध्ये (टेकड्या) दुपारी २.३७ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल होती. भूकंपाचा केंद्रबिंदू १२ किमी खोलीवर होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. (Meghalaya Earthquake)
An earthquake of magnitude 3.5 on the Richter Scale hit East Garo Hills, Meghalaya today at 2:37 pm: National Centre for Seismology pic.twitter.com/vyJpqNObW0
— ANI (@ANI) February 4, 2024
The post मेघालयातील डोंगररागांमध्ये सौम्य भूकंपाचा धक्का appeared first on Bharat Live News Media.
