शुभमन गिलचे शानदार शतक

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने विशाखापट्टणम कसोटीत शानदार शतक झळकवले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने धावांचा मजबूत आघाडी घेतली आहे. गीलने १३२ चेंडूत शतक केले. या शतकी खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार ठोकले. गिलचे हे तिसरे कसोटी शतक आहे.  अक्षर पटेल आणि गील या जोडीने ७९ धावांची भागीदारी केली. या … The post शुभमन गिलचे शानदार शतक appeared first on पुढारी.

शुभमन गिलचे शानदार शतक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिलने विशाखापट्टणम कसोटीत शानदार शतक झळकवले. त्याच्या शतकी खेळीमुळे भारताने धावांचा मजबूत आघाडी घेतली आहे. गीलने १३२ चेंडूत शतक केले. या शतकी खेळीत त्याने ११ चौकार आणि २ षटकार ठोकले. गिलचे हे तिसरे कसोटी शतक आहे.  अक्षर पटेल आणि गील या जोडीने ७९ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
 
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या सामन्याचा आज (दि.४) तिसरा दिवस आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे.

𝙃𝙐𝙉𝘿𝙍𝙀𝘿 𝙛𝙤𝙧 𝙎𝙝𝙪𝙗𝙢𝙖𝙣 𝙂𝙞𝙡𝙡! 💯
A glittering knock as he completes his 3rd Test Century 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/X85JZGt0EV#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/z33eaw2Pr5
— BCCI (@BCCI) February 4, 2024

हेही वाचा 

Anushka Sharma : कन्फर्म, अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा होणार आई!, विराट कोहलीचा मित्र म्हणाल
IND vs ENG : भारत मजबूत स्थितीत 171 धावांची आघाडी
IND vs ENG 2nd Test : बुम बुम बुमराह! इंग्‍लंडची ‘त्रेधा’, पहिला डाव 253 धावांवर गुंडाळला

Latest Marathi News शुभमन गिलचे शानदार शतक Brought to You By : Bharat Live News Media.