‘जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शो लवकरच भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टीझर रिलीझ झाला होता, ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की आहे तरी काय. ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिॲलिटी शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय. ज्यात ‘हार्दिक जोशीने’ दोन दमदार स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. एक आहे पापा की … The post ‘जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शो लवकरच भेटीला appeared first on पुढारी.
‘जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शो लवकरच भेटीला


पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टीझर रिलीझ झाला होता, ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की आहे तरी काय. ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिॲलिटी शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय. ज्यात ‘हार्दिक जोशीने’ दोन दमदार स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. एक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’ जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही.
संबंधित बातम्या –

रणबीर कपूर- सलोनी बत्राचे ‘Animal’ मधील कमाल BTS
मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण
IFFI 2023 Goa : इफ्फी’च्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर गोव्यात दाखल

तर दुसरी स्पर्धक आहे, श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात अशी ‘स्नेहा भोसले’ जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा आहे सगळीकडे बोलबाला. ऐशोआरामात वाढलेल्या या शहरी मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? जेव्हा ‘करणार तेव्हा, कळणार’. ही तर फक्त सुरुवात आहे, हळू हळू उलगडतील तुमच्या समोर एका पेक्षा एक व्यक्तिमत्वाचे स्पर्धक.
 
नवीन रिॲलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ २७ नोव्हेंबर पासून आपल्या भेटीस येत आहे.
The post ‘जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शो लवकरच भेटीला appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी मराठीवर काही दिवसांपूर्वी एक टीझर रिलीझ झाला होता, ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार’ आणि चर्चा सुरु झाली हा कार्यक्रम नक्की आहे तरी काय. ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिॲलिटी शोचा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय. ज्यात ‘हार्दिक जोशीने’ दोन दमदार स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. एक आहे पापा की …

The post ‘जाऊ बाई गावात नव्या रिॲलिटी शो लवकरच भेटीला appeared first on पुढारी.

Go to Source