शाहिद, रणबीरनंतर संदीप वांगा सलमानसोबत आणणार ॲक्शन थ्रिलर

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘ॲनिमल’ चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर संदीप वांगा आता डार्क ॲक्शन थ्रिलर आणणार आहेत.  (Salman-Sandeep Reddy Vanga) रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान संदीप यांनी सलमान खानसोबत ॲक्शन थ्रिलर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Salman-Sandeep Reddy Vanga) संबंधित बातम्या – Poonam Pandey is alive : ‘या’ ८ चित्रपटात पूनम पांडेचे भरभरून बोल्ड सीन, … The post शाहिद, रणबीरनंतर संदीप वांगा सलमानसोबत आणणार ॲक्शन थ्रिलर appeared first on पुढारी.

शाहिद, रणबीरनंतर संदीप वांगा सलमानसोबत आणणार ॲक्शन थ्रिलर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘ॲनिमल’ चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर संदीप वांगा आता डार्क ॲक्शन थ्रिलर आणणार आहेत.  (Salman-Sandeep Reddy Vanga) रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान संदीप यांनी सलमान खानसोबत ॲक्शन थ्रिलर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. (Salman-Sandeep Reddy Vanga)
संबंधित बातम्या –

Poonam Pandey is alive : ‘या’ ८ चित्रपटात पूनम पांडेचे भरभरून बोल्ड सीन, तरीही फ्लॉप

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया धर्मा एंटरटेनमेंटच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार

Don Murray : ऑस्कर नामांकित अभिनेता डॉन मरे काळाच्या पडद्याआड

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. संदीप रेड्डींचा ‘ॲनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. या चित्रपटातील दमदार कामगिरीमुळे बॉबी देओलला देखील खूप लोकप्रियता मिळवली. या चित्रपटात मुख्य भूमिका अभिनेता रणबीर कपूरने साकारली होती. आता मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर संदीप रेड्डी सलमान खानसोबत चित्रपट बनवणार आहेत.
सलमान आणि संदीप रेड्डी वांगा
रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान संदीपने सलमान खानसोबत ॲक्शन थ्रिलर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. दिग्दर्शकाने त्याच्या आगामी चित्रपटासाठी सलमान खानचीही भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहेत. सलमान एका वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर, संदीप रेड्डी यांच्या चित्रपटात सलमान खान अगदी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट डार्क ॲक्शन क्राईम थ्रिलर असणार आहे. दरम्यान, सलमान खान आगामी चित्रपट ‘द बुल’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Sandeep Reddy Vanga (@sandeepreddy.vanga)

 

View this post on Instagram

 
A post shared by Sandeep Reddy Vanga (@sandeepreddy.vanga)

Latest Marathi News शाहिद, रणबीरनंतर संदीप वांगा सलमानसोबत आणणार ॲक्शन थ्रिलर Brought to You By : Bharat Live News Media.