दै. ‘पुढारी राईज अप’; महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : बोचरी थंडी अन् धुके… सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत मोठ्या उत्साहात दै. ‘पुढारी राईज अप’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिला खेळाडू धावल्या. रखरखत्या उन्हात अंगामधून वाहणार्‍या घामाच्या धारांसह गोळाफेक, लांब उंडी, उंच उडी स्पर्धेत खेळाडूंनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दिवसभर विविध गटांतील स्पर्धा झाल्या. पाल्यांचा खेळ पाहण्यासाठी पालकांसह नातेवाईकांनी शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक … The post दै. ‘पुढारी राईज अप’; महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा appeared first on पुढारी.

दै. ‘Bharat Live News Media राईज अप’; महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा

कोल्हापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : बोचरी थंडी अन् धुके… सकाळचे कोवळे ऊन अंगावर झेलत मोठ्या उत्साहात दै. ‘Bharat Live News Media राईज अप’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिला खेळाडू धावल्या. रखरखत्या उन्हात अंगामधून वाहणार्‍या घामाच्या धारांसह गोळाफेक, लांब उंडी, उंच उडी स्पर्धेत खेळाडूंनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दिवसभर विविध गटांतील स्पर्धा झाल्या. पाल्यांचा खेळ पाहण्यासाठी पालकांसह नातेवाईकांनी शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक मैदानावर मोठी गर्दी केली होती. यावेळी पालकांनी ‘Bharat Live News Media राईज अप’ स्पर्धा महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. Kolhapur News

भव्य आणि दिव्य ही स्पर्धा आहे. देशाला या स्पर्धेतून चांगले खेळाडू मिळतील. अशा स्पर्धांची गरज आहे. खेळाडूंच्या टॅलेंटला  वाव मिळेल. ‘Bharat Live News Media राईज अप’  स्पर्धा प्रत्येक वर्षी कोल्हापुरात व्हावी आणि त्यांची व्याप्ती वाढवावी.
– संदीप पाटील, क्रीडा प्रशिक्षक Kolhapur News

नवोदित खेळाडूंना ही स्पर्धा दिशादर्शक ठरणार आहेन्  शालेय स्पर्धा वर्षातून एकदा होतात; पण अशा स्पर्धा झाल्यास खेळाडू सरावात राहतात. दै. Bharat Live News Mediaचे अभिनंदन  व आभार. अशा स्पर्धा दरवर्षी व्हाव्यात ही अपेक्षा आहे.
– किशोरी पसारे, क्रीडा प्रशिक्षिका

स्पर्धा खूप छान आहे. या स्पर्धेमुळे  महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले आहे. दै. ‘Bharat Live News Media’ ने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटली आहे. या स्पर्धेतील खेळाडू नाव कमावतील. माझी नात या स्पर्धेत सहभागी झाली आहे. – सुरेश माने

स्पर्धेचे नियोजन उकृष्ट केले आहे. अ‍ॅथलेटिक खेळाडूंना ‘Bharat Live News Media’ने  हक्काचे व्यासपीठ दिले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेतून चमकण्याची संधी मिळाली आहे.
 – संतोष रसाळ

राज्यस्तरीय स्पर्धेच्या तोडीस तोड ही स्पर्धा आहे. दरवर्षी ही स्पर्धा झाली पाहिजे. चांगले खेळाडू यातून तयार होतील. ग्रामीण भागातील खेळाडूंना या निमित्ताने प्रोत्साहन मिळाले आहे.
– भरत यादव

Bharat Live News Media राईज अप’   स्पर्धेची जाहिरात आम्ही पाहिली व ही स्पर्धा पाहण्यासाठी आम्ही आलो आहे. स्पर्धेत आमचा कोणी खेळाडू नाही; पण आम्ही दोघेही खेळाडू आहोत. आम्हाला  खेळाची आवड आहे. जिथे स्पर्धा असते तिथे आम्ही खेळाडूंचा खेळ पाण्यासाठी जात असतो. अशा स्पर्धांची गरज आहे.
– सुहास पाटील, पद्मश्री पाटील

माझी नात या स्पर्धेत सहभागी झाली आहे. तिचा खेळ बघण्यासाठी मी आले आहे. या स्पर्धेतून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील, असा विश्वास वाटतो. – जुन्नत खानजादे

Bharat Live News Media राईज अप’  स्पर्धेत माझी  मुलगी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली आहे. या स्पर्धेला दर्जा, उत्कष्ट नियोजन असून खेळाडूंना संधी मिळाली आहे.
– शोभा जाधव

हेही वाचा

Bharat Live News Media राईज अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व
कोल्हापूर : अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविण्यास रणरागिणी सज्ज
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची बदली

Latest Marathi News दै. ‘Bharat Live News Media राईज अप’; महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा Brought to You By : Bharat Live News Media.