मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑक्टेव म्युझिक आणि मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सैंया’ (SAIYAAN) हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुण्यात दिमाखदार समारंभात ‘सैंया’चे लाँचिंग पार पडले. यावेळी निर्माते भाऊसाहेब भोईर, संगीतकार नीरज श्रीधर, अभिनेत्री कायनात अरोरा, मानसी घुले-भोईर, आदी उपस्थित होते. यातील ‘सैंया’ गाणे नीरज श्रीधर यांनी संगीतबद्ध केले असून बाॅलीवुड अभिनेत्री कायनात अरोरावर … The post मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण appeared first on पुढारी.

मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑक्टेव म्युझिक आणि मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सैंया’ (SAIYAAN) हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुण्यात दिमाखदार समारंभात ‘सैंया’चे लाँचिंग पार पडले. यावेळी निर्माते भाऊसाहेब भोईर, संगीतकार नीरज श्रीधर, अभिनेत्री कायनात अरोरा, मानसी घुले-भोईर, आदी उपस्थित होते. यातील ‘सैंया’ गाणे नीरज श्रीधर यांनी संगीतबद्ध केले असून बाॅलीवुड अभिनेत्री कायनात अरोरावर चित्रित झाले आहे. मानसी घुले-भोईर हिने पार्श्वगायिका म्हणून या म्युझिक अल्बमद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले असून तिने कायनात सोबत यात अभिनय देखील केला आहे.
संबंधित बातम्या –

Saqib Saleem : हुमा कुरेशीचा भाऊ साकिब सलीम स्वत:ला असा ठेवतो फिट
HBD Tusshar Kapoor : सिंगल पॅरेंट आहे तुषार कपूर, लग्नाशिवाय आयव्हीएफच्या माध्यमातून बनला होता पिता
Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेनं सलमान खानच जिंकलं मन (video)

मानसीचे ‘सैंया’ हे पहिलेच गाणे आहे. तिला हे गाणे गाण्याची संधी कशी मिळाली याबाबत ती म्हणाली की, “माझं शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरु असून निरज मिश्रा सर हे माझे वडीलधारे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मुळे नीरज श्रीधर सरांची ओळख झाली आणि त्यांनी दोन-तीन गाणी सुचवली त्यात ‘सैंया’ देखील होतं.”

मानसी म्हणाली, “माझा हा पहिलाच अनुभव होता पण तो खूप ठरला. दिग्दर्शक शॉन कॅमरुन आणि नृत्य दिग्दर्शक लॉलीपॉप यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. हा सुंदर व्हिडिओ त्यांच्या मेहनतीमुळे घडला. त्यांच्या मार्गदर्शनात मी माझ्याकडून शंभर टक्के मेहनत घेतली. त्यामुळेच हे सादरीकरण उत्तम झाले.”

The post मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑक्टेव म्युझिक आणि मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘सैंया’ (SAIYAAN) हा म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुण्यात दिमाखदार समारंभात ‘सैंया’चे लाँचिंग पार पडले. यावेळी निर्माते भाऊसाहेब भोईर, संगीतकार नीरज श्रीधर, अभिनेत्री कायनात अरोरा, मानसी घुले-भोईर, आदी उपस्थित होते. यातील ‘सैंया’ गाणे नीरज श्रीधर यांनी संगीतबद्ध केले असून बाॅलीवुड अभिनेत्री कायनात अरोरावर …

The post मानसी घुले-भोईरचे ‘सैंया’ अल्बमद्वारे संगीत विश्वात पदार्पण appeared first on पुढारी.

Go to Source