जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

मेष : शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. नातेवाईकांकडून गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. वृषभ : आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करू नका. मिथुन : दयाळ स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आर्थिक बाजू मजबूत असेल. आज धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कर्क … The post जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

मेष : शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. नातेवाईकांकडून गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल.
वृषभ : आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही वक्तव्य करू नका.
मिथुन : दयाळ स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. आर्थिक बाजू मजबूत असेल. आज धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.
कर्क : प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होतील. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात.
सिंह : संवादामुळे प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील, कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कन्या : ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. स्थावर, जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करा.
तूळ : घरातील वातावरण बदलण्यापूर्वी सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. अन्यथा कामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : विनयशील वागण्याचे कौतुक होईल, अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा.
धनु : आजच्या दिवशी आराम करणे गरजेचे, गेले काही दिवस मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा करा. तुम्हाला आराम मिळेल.
मकर : इतरांबरोबर आनंद बाटून घेण्याने आरोग्य बहरून जाईल, काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कुंभ : मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास घरी सुख-समृद्धी नांदेल.
मीन : आज खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. लोक तुमचा सल्ला घेतील.
– ज्यो. मंगेश महाडिक
Latest Marathi News जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? Brought to You By : Bharat Live News Media.